Lucky Girl Mulank | या ४ मूलांकाच्या मुली करतात पतीचं आयुष्य सोन्यासारखं! वाचा तुमची जोडी लकी आहे का?
Lucky Girl Mulank: Astrosutraz.in वरील या लेखात आपण “लकी गर्ल मुलांक” या संकल्पनेवर विस्तृत चर्च करत आहोत म्हणजेच, ज्या मुलींचा जन्म काही विशेष तारख्यावर झाला आहे त्यांच्यातील वैशिष्ट्य आणि त्यांच्याशी लग्न करणाऱ्यांचे नशीब कसे बदलू शकते, हे जाणून घेऊया. हा लेख अंकशास्त्र (Numerology) व ग्रह विज्ञानाच्या नजरेने तयार करण्यात आला आहे. 1. मूलांक १ (Birth …